Sunday, December 22, 2013

धिस टाईम फॉर आफ्रिका. - चित्रसफर.

थांबा... शिर्षक वाचुन घाबरू नका, अजुन एक भाग पाणी घालून वाढवत नाहिये. पण प्रवासातल्या गडबडीमुळे शेवटच्या काही भागात फोटो टाकायला जमलं नव्हतं. भरपाई म्हणुन या भागात केवळ फोटोच टाकतोय. शिर्षकंही देत नाहिये सगळ्या फोटोंना
नीट वर्गवारी केलेले नाहियेत आणि माझ्या फोटोग्राफीच्या कलेचा केव्हाच बालमृत्यू झालाय तेव्हा सांभाळुन घ्या..No comments:

Post a Comment